प्रथम एज्युकेशन फाउंडेशन मार्फत रोजगार उपलब्ध .........
Pratham नमस्कार मित्रांनो, या धका-धकीच्या जीवनामध्ये आपल्या कडे कोणते न कोणते कौशल्य असणे गरजेचे आहे. अनेक कौशल्य आहेत त्या पैकी किमान एक कौशल्य असेल तर आपण चांगल्या प्रकारे आपला जीवन जगू शकतो. एक कुशल कारागीर बनू शकतो. एक उद्योजक बनून आपल्या सोबत इतरांनाही काम , रोजगार उपलब्ध होईल.आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतो. समाजामध्ये एक आदर्श व्यक्ति घडला जाईल.म्हणून प्रथम एज्युकेशन फाउंडेशन अंतर्गत प्लबिंग कोर्स चे प्रशिक्षण देणे सुरू आहे. 80% प्रॅक्टिकल,20 % थेरी,लिखाण काम आहे. निःशुल्क प्रवेश प्रक्रिया , मोफत प्रशिक्षण,मोफत जेवण, राहणे सुविधा, अनुभवी प्रशिक्षक वर्ग तसेच शैक्षणिक साहित्य मोफत दिले जाते. कोर्स पूर्ण झाला की प्रमाणपत्र देण्यात येते व नोकरी करीता साह्य केले जाते. पत्ता: औंरगाबाद (संभाजी नगर) खुलताबाद, नंद्राबाद , पंचवटी होटेल समोर, हजरत फ.र. कल्लेश्वर दर्गाह रोड, पेस प्रशिक्षण केंद्र. कोर्स अंतर्गत शिकवले जाणारे काही ठळक मुद्दे 1. सुरक्षा उपकरणे 2. प्लंबिंग क्षेत्रातील अवजारे 3. नळ व नळांचे प...